Farmer Success Story : नोकरीत मन रमलं नाही, आता करतो शेती; दिवसाला कमावतो ५० हजार, युवा शेतकऱ्याची डोक्यालिटी पाहून वाटेल आश्चर्य

Karnataka Farmer Success Story : जून-जुलैत पेरणी करून साधारण ७० दिवसांनंतर काढणी सुरू होते आणि सप्टेंबर ते डिसेंबर या काळात उत्पादन मिळते. दररोज सुमारे १,००० किलो उत्पादन होते; प्रतिकिलो ५० रुपये दराने दिवसाला सुमारे ५० हजार रुपयांची विक्री होते.
 Farming Success Story in Karnataka

Farming Success Story in Karnataka

esakal

Updated on: 

Farming Success Story in Karnataka : पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करतात. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेचा अभ्यास आणि पिकांची योग्य निवड यांच्या जोरावर शेतीतून चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते, हे कर्नाटकातील कारीगौडा यांनी दाखवून दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com