Viral Video: तिप्पटीने वाढणार नवऱ्याचं वय? तीन बायकांनी ठेवलं 'करवाचौथचं व्रत'

करवा चौथ
करवा चौथसकाळ

आपल्या पतीचे आयुष्य वाढण्यासाठी आणि सुखी, समृद्ध जीवनासाठी महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी केली जाते. तर राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी करवा चौथ साजरी केली जाते. यामध्ये बायका आपल्या पतीसाठी उपवास करतात. तर आपल्या तीन बायकासोबत करवा चौथ साजरी करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Karwa Chauth Viral Video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एका व्यक्तीच्या तीन पत्नी त्याची पूजा करताना दिसत आहेत. पुजेनंतर त्या तीघी त्याच्या पाया पडत आहेत. विशेष म्हणजे या तीनही बायका एकमेकांच्या सख्ख्या बहिणी आहेत. हा व्हिडिओ मध्यप्रदेशमधील चित्रकूट येथील असल्याचं समोर आलं आहे.

चित्रकूट येथील कृष्णाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तर अनेक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला असून अनेक मजेशीर कमेंट या व्हिडिओवर येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com