

Rare footage from 1990s Kashmir: Indian Army convoy passes through Srinagar streets while children play and shikaras float on Dal Lake amid heavy security.
esakal
Old India Video Kashmir 90s : पर्यटकांवर झालेला आंतकवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर जगभर चर्चेचा विषय ठरला. पण सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडिओ १९९० च्या दशकातील काश्मीरचा आहे, जेव्हा दहशतवाद आणि दंगलखोरांचा उद्योग जोरात होता. फक्त बातम्या वाचून ज्यांनी ते काळ अनुभवले नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ डोळे उघडणारा ठरतोय. काश्मीरची निसर्गसुंदरता आणि त्याचवेळी तेथील तणावपूर्ण वातावरण एकाच फ्रेममध्ये कैद झालंय.