

Kedarnath snowfall viral video today
Sakal
latest snowfall video from Kedarnath dham: सध्या सर्वत्र थंडीची लाट पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर केदारनाथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केदारनाथ मंदिरावर होणारी हिमवृष्टी पाहून तुमचे डोळे चकित होतील. उत्तराखंडातील हिमालयाच्या कुशीत वसलेल्या केदारनाथ धामच्या व्हिडिओने सर्वाचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओवर भाविक कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ एकदा नक्कीच पाहा.