Bus Conductor Viral Video: फुल ऑन ॲक्शन! कंडक्टर ठरला देवदूत, नेटकरी करतायेत कौतूक, पोलिसांनी केला सत्कार

kerala bus conductor saves man|कंडक्टर प्रवाशाला कशा प्रकारे वाचवतो याचा व्हिडीयो सध्या व्हायरल होत आहे|
Bus Conductor Viral Video
Bus Conductor Viral Videosakal

केरळमधून एक व्हिडियो तुफान व्हायरल होत आहे. मात्र तुम्ही हा व्हिडीयो पाहीला आहात का? दक्षिणात्य सिनेमे संपूर्ण जगामध्ये त्यांच्या ॲक्शनमुळे प्रसिद्ध आहेत. सध्या दक्षिणेतला असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक कंडक्टर प्रवासाच्या जीव वाचवत आहे. (In the video, a conductor is saving passengers' lives.)

तर होत अस की, प्रवासी बसमध्ये चढतो त्याच्यासोबत इतरही प्रवासी बसमध्ये चढतात. पुढे बस वेगात धावते. वेगात धावतांना बस ड्रायव्हर एका बाजूला बसला वळवतो. मात्र, बसचा स्पीड कमी करत नाही. किंबहुना होत नाही

पुढे या स्पीडच्या नादामध्ये दरवाजामध्ये उभा असलेला एक प्रवासी बसच्या बाहेर फेकला जातो. तितक्यातच कंडक्टरचे लक्ष जाते आणि कंडक्टर त्याला आपल्या एका हाताने वाचवतो.

कंडक्टर नसता तर प्रवासी बसच्या बाहेर पडला असता आणि अपघातात त्याला जबर मारही लागला असता. मात्र प्रत्यक्षात कंडक्टर त्याला खेचतो आणि प्रवाशाचा जीवही वाचतो. (Actually the conductor pulls him and also saves the life of the passenger.)

Bus Conductor Viral Video
Viral Video : खुद्द श्रीवल्लीने केलं पारू टीमच्या डान्सचं कौतुक ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

कंडक्टरने वाचल्यावर इतर प्रवासी ही त्याला वाचवण्यासाठी पुढे जातात. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. कमेंट करून लोक कंडक्टरचं कौतुक करत आहेत. कंडक्टर देवदूत आहे अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत. या कंडक्टर सारखं काम इतर कंडक्टरांनी देखील करायला हवं असं म्हणत आहेत.घडलेल्या घटने नंतर त्याचा सत्कारही स्थानिक पोलिसांनी केला. (People are praising the conductor by commenting)

Bus Conductor Viral Video
Viral Video: तेरा साथ ना छोड़ेंगे! मृत्यूपूर्वी तीन मित्रांनी एकमेकांना मारली घट्ट मिठी; व्हिडिओ होतोय व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com