Woman Records Harassment Inside Kerala Bus; Viral Video
esakal
केरलमध्ये चालत्या बसमध्ये एका महिला प्रवासीसोबत छेडछाडीचा लाजिरवाणा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कट्टकडातील एका सरकारी बसमधला आहे. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणीसोबत एका व्यक्तीने घाणेरडा स्पर्श केला. या तरुणीने व्हिडिओ बनवत त्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडवली.