लग्नाच्या काही तास आधी अपघात, मुहूर्त चुकू नये रुग्णालयातच लग्नाचा निर्णय; कसा पार पडला सोहळा? पाहा VIDEO

Kerala Couple Marries in Hospital Emergency Ward : ऐन विवाहपूर्वी वधूचा अपघात झाल्याने नवरदेवाने चक्क रुग्णालयाच्या इमर्जन्सी वार्डातच विवाह करण्याचा निर्मण घेतला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Kerala Couple Marries in Hospital Emergency Ward

Kerala Couple Marries in Hospital Emergency Ward

esakal

Updated on

आयुष्यभर सुख-दुःखात सोबत राहण्याची प्रतिज्ञा अनेक जण घेतात, मात्र, ज्यावेळी प्रत्यक्ष साथ देण्याची वेळ येते तेव्हा माघार घेतली जाते. पण केरळमधील एक दाम्पत्य याला अपवाद ठरलं आहे. ऐन विवाहपूर्वी वधूचा अपघात झाल्याने नवरदेवाने चक्क रुग्णालयाच्या इमर्जन्सी वार्डातच विवाह करण्याचा निर्मण घेतला. त्याच्या या निर्णाचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा प्रसंग घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com