Kolhapur Talent: एका इन्स्टा व्हिडीओने उघडले नशिबाचे दार; कोल्हापुरातून थेट अमेरिकेच्या बॉय बँडमध्ये एन्ट्री! जाणून घ्या दर्शन मगदूमचा भन्नाट प्रवास

Kolhapur singer joins American boy band from Instagram reels to the US stage: कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारा तरुण आज अमेरिकेतील प्रसिद्ध बॉय बँडचा सदस्य बनला आहे. इन्स्टाग्रामवर इंग्रजी गाणी गाण्याचा छंद जोपासणाऱ्या दर्शन मगदूम याचा प्रवास आता अमेरिकेतील बड्या मंचापर्यंत पोहोचला आहे.
Kolhapur singer joins American boy band from Instagram reels to the US stage

Kolhapur singer joins American boy band from Instagram reels to the US stage

esakal

Updated on: 

Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारा तरुण आज अमेरिकेतील प्रसिद्ध बॉय बँडचा सदस्य बनला आहे. इन्स्टाग्रामवर इंग्रजी गाणी गाण्याचा छंद जोपासणाऱ्या दर्शन मगदूम याचा प्रवास आता अमेरिकेतील बड्या मंचापर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्याला न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांची भेट घेण्याची संधीही मिळाली. छोट्या गावातून सुरू झालेला दर्शनचा हा प्रवास सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading content, please wait...