20-Year-Old LG AC Contains Pure Gold Logo
esakal
२० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या एअर कंडिशनरमध्ये लोकांना सोने सापडत असल्याचा प्रकार समोर आले आहे. त्यानंतर लोकांकडून जुने एसी उघडण्याची धडपड सुरु आहे. दक्षिण कोरियात हा प्रकार उघडकीस आला असून त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.