'लोक पायऱ्या चढत होते, अचानक सिंह आला आणि...' थरकाप उडवणारा प्रसंग एकदा बघाच, viral video

Lion Appears Suddenly on Hill Steps: गुजरातमधील पालिताना येथील पवित्र शत्रुंजय डोंगरावर घडलेली एक थरारक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Lion Appears Suddenly on Hill Steps

Lion viral video

esakal

Updated on

Lion appears suddenly on Shatrunjaya hill steps viral video: सध्या सगळ्या शहरात, गावात, शेतात अनेक ठिकाणी बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. नागरिक बिबट्याच्या दहशतीमध्ये असताना एक नवा व्हिडिओ समोर आलाय. भावनगर जिल्ह्यातील एका डोंगरावर फिरायला आलेल्या लोकांसमोर चक्क बिबट्या नाहीतर सिंह येऊन उभा थाकला. त्याला पाहून एका क्षणांसाठी सगळेच थक्क झाले. मग काय, मागे सिंह आणि पुढे माणसं. तेही डोंगराच्या पायऱ्यांवर. हा धरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com