Video: जंगलाचा क्रूर कायदा! माकडाला उड्या मारण्याची शिक्षा, सिंहिणीने जिवंतच फाडलं...

Lioness Hunts Baboon From Tree in Brutal Jungle Chase: ती सिंहिण क्षणाचाही विलंब न लावता त्याच झाडावर चढून बबूनला आपल्या तीक्ष्ण पंज्यांनी ओरबाडते आणि त्याची मान जबड्यात घट्ट पकडते.
Video: जंगलाचा क्रूर कायदा! माकडाला उड्या मारण्याची शिक्षा, सिंहिणीने जिवंतच फाडलं...
Updated on: 

जंगलात जो सर्वात बलवान असतो तोच जिवंत राहतो आणि इतरांचा क्रूरपणे जीव घेतो. सोशल मीडियावर सध्या अशाच थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका जंगली माकडाला उड्या मारणे इतके महागात पडले की त्याला थेट स्वतःच्या प्राणाला मुकावे लागले.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...