

Cricket Love story Video
esakal
Hardik Pandya Latest News : भारत–दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 सामना कटक येथे झाला या सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने तुफानी खेळी करत तब्बल ३ महिन्यांनी आक्रमक पुनरागमन केले. २८ चेंडूत नाबाद ५९ धावा करत संघासाठी मोठं योगदान पंड्याने दिलं. तसेच एक महत्वाची विकेट घेत संघाच्या विजयात मोठी भर घातली. पंड्याला कालच्या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा सन्मान मिळाला. या सामन्यात पंड्याने टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० सिक्सेसचा टप्पा गाठत आणखी एक विक्रमी कामगिरी आपल्या नावावर केली.