Viral Video : मुलाने नातं कलंकित केलं! वडिलांच्या प्रेताचा अंगठा घेऊन हडपली ३ कोटींची जमीन; व्हिडिओ पाहून तुमचाही संताप होईल अनावर

Land Fraud : सुमारे ३ कोटी रुपयांची जमीन स्वतःच्या नावावर करण्याच्या उद्देशाने हा ठसा घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकारात महेंद्रच्या चुलत भावानेही मदत केल्याचा आरोप असून, गावकऱ्यांनी संपूर्ण घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली.
Viral Video Captures Shocking Incident in Lucknow

Viral Video Captures Shocking Incident in Lucknow

esakal

Updated on

Viral Video Captures Shocking Incident in Lucknow : वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एका मुलाने प्रेताचा अंगठ्याचा ठसा मिळवून तीन कोटी रुपयांची जमीन हडप केल्याचे समोर आले आहे. या कामात त्याला चुलत भावानेही मदत केल्याचे उघड झाले आहे. जमीन आपल्या नावावर करून घेण्यासाठी मुलाने अंत्यसंस्कार करण्यापूर्वी एका साध्या कागदावर वडिलांच्या अंगठ्याचा ठसा घेतला. त्याचे हे कृत्य पाहून उपस्थित ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. गावकऱ्यांनी आरोपी मुलाचा हा व्हिडिओ ९ जुलै रोजी बनवला होता, जो गुरुवारी १३ ऑगस्ट रोजी समोर आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com