Lucknow Viral Video
esakal
चालत्या कारमधून बाहेर डोकावून कपडे काढत तरुणीने अश्लील स्टंट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रिल्स काढण्यासाठी तिने हा प्रकार केल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील शहीद पथ रस्त्यावर हा संपूर्ण प्रकार घडला. मात्र, ही तरुणी नेमकी कोण आहे? आणि हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे? याची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही.