

Lucknow Gold Robbery Case: What Happened
esakal
Gold Robbery Case: उत्तर प्रदेश पोलिसांच्या गणवेशाचा गैरवापर करून दिल्लीतील एका व्यापाऱ्याकडून कोट्यवधी रुपयांचे सोने लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित विनय शंकर हा जौनपूर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे, तो केवळ पोलीस कर्मचारी नसून सोशल मीडियावर लोकप्रिय इन्फ्लुएन्सरही आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, तो तीन वेगवेगळ्या नावांनी अकाउंट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा