Lucknow Street Dog Shot
esakal
दुचाकीवर आलेल्या व्यक्तीने श्वानाला गोळी मारल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये हा प्रकार घडलाय. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपासही सुरु केला आहे. पोलीस सध्या संबंधित बाइकस्वाराचा शोध घेत आहेत.