Deepfake Video of Monalisa Dancing Goes Viral : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिला एका चित्रपटात काम करण्याची ऑफरही मिळाली आहे. तिचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आली आहे. अशातच तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.