

Maharashtra Cab Driver Marathi OTP Controversy
esakal
Maharashtra Cab Driver Viral Video: महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. एका प्रवाशाने कॅबमध्ये मराठीत OTP सांगितल्याने चालकाने संताप व्यक्त केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या वाहनचालकांनी मराठी भाषेचा सन्मान करावा, अशी मागणी केली जात आहे.