Viral News: मृत्यूनंतरही आईची साथ हवी; मुलाने जिवंतपणीच खोदली स्वतःची कबर, आईच्या कुशीतच घ्यायचा अखेरचा विसावा

Manzoor Hasan’s 27-Year Journey of Caring for His Mother’s Grave : मृत्यूनंतरही आईपासून दूर राहावे लागू नये, या इच्छेने मंजूर हसन यांनी जिवंतपणीच आईच्या कबरीजवळ स्वतःची कबर खोदली.
Manzoor Hasan from Bihar’s Gopalganj district has built his own grave beside his mother’s grave after caring for her resting place for 27 years

Manzoor Hasan from Bihar’s Gopalganj district has built his own grave beside his mother’s grave after caring for her resting place for 27 years

esakal

Updated on: 

आई आणि मुलाचं नातं हे जगातील सर्वांत जिव्हाळ्याचं नातं मानलं जातं. आईचं निधन झाल्यानंतरही तिच्याविषयीचं प्रेम आणि ओढ कायम राहू शकते, याची प्रचिती बिहारमधील एका मुलाच्या कृतीतून आली आहे. आईच्या निधनानंतर तब्बल २७ वर्षांपासून तिच्या कबरीची देखभाल करणाऱ्या या मुलाने आता स्वतःसाठीही आईच्या कबरीजवळच कबर तयार केली आहे. त्याची ही हृदयस्पर्शी गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

Loading content, please wait...