Marathi Book Review: 'दि फायर ऑफ सिंदूर' : भारताचा दहशतवादावर प्रहार
Book Review The Fire Of Sindoor: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला ते 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान घडलेल्या घडामोडींचा यामध्ये आढावा घेण्यात आला आहे. पृथ्वीवरचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जम्मू आणि काश्मीरमध्ये २०२५ सालात एक अशी घटना घडते ज्यामुळं संपूर्ण जग हादरुन गेलं.