'१० रुपयाचा बिस्कीट पुडा कितीला आहे?' विचारणाऱ्या शादाब जकातीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...अश्लीलता पसरवल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

Shadab Jakati Arrested for Obscene Content : सगळीकडे “१० रुपयाचा बिस्कीट पुडा कितीला आहे जी?” या डायलॉगवर लोक रील्स बनवत आहेत. मात्र, ज्या व्यक्तीमुळे हा डायलॉग व्हायरल झाला, त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे.
Shadab Jakati Arrested for Obscene Content

Shadab Jakati Arrested for Obscene Content

ESAKAL

Updated on

Shadab Jakati Biscuit Packet Controversy : सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हायरल होतो. काही व्हिडिओ हसवणारे असतात, तर काही थक्क करणारे असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो आहे. इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो किंवा फेसबुक असो, सगळीकडे “'१० रुपयाचा बिस्कीट पुडा कितीला आहे जी?” या डायलॉगवर लोक रील्स बनवत आहेत. मात्र, ज्या व्यक्तीमुळे हा डायलॉग व्हायरल झाला, त्याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com