Shocking News : ब्रेस्ट सर्जरीमुळे गेला १४ वर्षांच्या मुलीचा जीव, कुटुंबाला उशिरा माहित झालं; आता वडिलांनी केली 'ही' मागणी

Teenage Girl Cosmetic Surgery Death : मुलीची सर्जरी झाली आणि एका आठवड्यातच तिचा मृत्यू झाला.रिपोर्टमध्ये श्वसनाच्या त्रासामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. मात्र अंत्यसंस्कारावेळी तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने वडिलांना संशय आला.
Father of 14-year-old girl raises serious allegations after her sudden death following breast surgery in Mexico.

Father of 14-year-old girl raises serious allegations after her sudden death following breast surgery in Mexico.

esakal

Updated on

Summary

वडिलांचा आरोप आहे की, मृत्यूचे खरे कारण लपवले गेले.

अंत्यसंस्कारावेळी शरीरावरच्या जखमा पाहून वडिलांचा संशय वाढला.

अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून वडिलांनी जबाबदार लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.

मेक्सिकोत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलाचा ब्रेस्ट सर्जरी नंतर मृत्यू झाला आहे. तिच्या वडिलांचा दावा आहे की, या सर्जरीबाबत त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com