हॉटेल किंवा घर नाही, थेट लोकलमध्येच मैत्रिणीचं केळवण! फुलांची सजावट अन् ओवाळणीचा Video Viral, रेल्वेची कारवाई

Mumbai Local Kelvan Celebration: मुंबई लोकल ट्रेनमध्ये मैत्रिणीचं केळवण साजरं करण्यासाठी फुलांची सजावट आणि ओवाळणी करण्यात आली. या अनोख्या सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली.
Mumbai Local Kelvan Celebration

Mumbai Local Kelvan Celebration

ESakal

Updated on: 

मुंबई : लग्न हा आयुष्यातील सर्वात खास प्रसंगांपैकी एक असतो. आजकाल, लग्नापूर्वीचे सोहळे अनेकदा मित्र-परिवारासोबत थाटामाटात साजरा करतात. इतकेच नव्हे तर सध्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये देखील कोणाचा वाढदिवस असो वा केळवण साजरा केला जातो. या प्रकारचे अनेक व्हिडिओ देखील समोर येतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही महिला मुंबई लोकलमध्ये केळवण साजरे केल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...