
Vikroli Video Marathi News: बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरुन एका कामगारानं उडी मारुन स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्यकारकरित्या तो बचावल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी भागात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पण नेमकं काय घडलं? त्या कामगारानं उडी का घेतली? जाणून घेऊयात.