
नवी दिल्लीः एक बुरखाधारी महिला आपल्या मुलासोबत एका गल्लीतून जात असते, तेवढ्यात गाडीवरुन एकजण येतो आणि तिचं चुंबन घेतो. हा धक्कादायक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. समाजमाध्यमातून संताप व्यक्त होत असताना पोलिसांनी त्याला पकडून चोप दिला आहे. त्याला एवढं मारलंय की, चालणं राहिलं लांब.. पायावर उभंही राहाता येईना.