Natural Shampoo Flower Goes Viral
esakal
एखाद्या फुलातून शॅम्पूसारखा सुगंधी फेस बाहेर येतो, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यानंतर अनेकांमध्ये या अनोख्या फुलाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शेनाज ट्रेझरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून, त्यामुळे या फुलाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.