Viral Video : पाकिस्तानात कसा साजरा होतो नवरात्रोत्सव? आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल

Navratri in Pakistan : पाकिस्तानमध्ये नवरात्रोत्सव कसा साजरा होतो याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते, पण तेथील एका व्लॉगरने पाकिस्तानत साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाची झलक आपल्या व्हिडिओमधून दाखवली आहे.
Hindu community in Pakistan celebrates Navratri with Garba and Dandiya, showcasing devotion and festive spirit in a viral video.

Hindu community in Pakistan celebrates Navratri with Garba and Dandiya, showcasing devotion and festive spirit in a viral video.

esakal

Updated on

भारतात नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. यंदाही हा नवरात्रीला सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गरबा आणि दांडिया नृत्य मोठ्या उत्साहात साजरे केले आहेत. भाविक नऊ दिवस पूजा करतात आणि उपवास करतात. पण आपल्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये नवरात्री कशी साजरी केली जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हा प्रश्न कदाचित अनेकांच्या मनात निर्माण होईल. याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com