Neha Kakkar Viral Video:
esakal
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये घातलेल्या कपड्यामुळे आणि तिच्या अजब स्टाईलमुळे सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा होताना पहायला मिळते. अशातच आता नेहा कक्कर हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये शो सादर करताना ती अंगावर पाणी ओततेय, तसंच ती विचित्र हावभाव करताना पहायला मिळाली. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होताना पहायला मिळतोय.