Viral Pregnancy Case
esakal
लग्नाला एक महिना झाला असतानाही महिला दीड महिन्यांची गर्भवती असल्याचा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला आहे. हा रिपोर्टबघून महिलांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळही उडाली असून या घटनेनंतर सर्वजण थक्क झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी यामागचं नेमकं कारणही सांगितलं आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.