Driverless Car Crash in Islamabad : पाकिस्तानी जुगाडाचा फज्जा! ड्रायव्हरलेस कारची टेस्टिंग महागात; थेट पोलीस व्हॅनला धडक अन्... VIDEO VIRAL

slamabad Viral Video: पत्रकार मुहम्मद अलीजा कारच्या पुढील सीटवर बसून तंत्रज्ञानाची माहिती देत असताना ही घटना घडली. इंटरनेट कनेक्शनमध्ये अडथळा आल्याने कारचे रिमोट नियंत्रण बंद पडल्याचे अलीजा यांनी सांगितले.
Driverless Car Crash in Islamabad

Pakistan Viral Video

esakal

Updated on

Viral Video: पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये ड्रायव्हरलेस कारच्या चाचणीदरम्यान एक मोठा अपघात झाला. कारवरील नियंत्रण अचानक सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनवर जाऊन आदळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही कार इंटरनेट आणि सॅटेलाइट कनेक्शनद्वारे रिमोटली चालवली जात होती, असे वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com