ना अभिनेत्री, ना मोठी स्टार; तरीही २.५६ कोटी लोकं करतात फॉलो, कोण आहे जन्नत मिर्झा?

Who Is Pakistan's TikTok Star With 25.6 Million Followers : पाकिस्तानची टिकटॉक स्टार जन्नत मिर्झाने टिकटॉकवरील फॉलोअर्सच्या बाबतीत तिने मोठी आघाडी घेतली असून, तिच्या लोकप्रियतेची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत आहे.
Jannat Mirza

Jannat Mirza

esakal

Updated on: 

सोशल मीडियाच्या जगात लोकप्रिय होण्यासाठी मोठा चित्रपट किंवा टीव्ही शोच हवा, असं आता राहिलेलं नाही. छोट्या व्हिडीओंच्या माध्यमातूनही एखादी व्यक्ती लाखो लोकांच्या पसंतीस उतरू शकते. याचं उदाहरण म्हणजे पाकिस्तानची टिकटॉक स्टार जन्नत मिर्झा. टिकटॉकवरील फॉलोअर्सच्या बाबतीत तिने मोठी आघाडी घेतली असून, तिच्या लोकप्रियतेची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com