पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Ganeshotsav in Pakistan : पाकिस्तानातही एका मराठी कुटुंबाने ही परंपरा आजवर तितक्याच श्रद्धेने जपली आहे. कराचीतील अमर प्रकाश यांच्या कुटुंबाचा गणेशोत्सव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. |
Ganeshotsav in Pakistan

Ganeshotsav in Pakistan

esakal

Updated on

गणपती बाप्पा म्हटलं की महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. घराघरांत बाप्पाचं आगमन होतं, आरती-भजनं होतात. गणेशोत्सवाचा जल्लोष रंगतो. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतापासून दूर पाकिस्तानातही एका मराठी कुटुंबाने ही परंपरा आजवर तितक्याच श्रद्धेने जपली आहे. कराचीतील अमर प्रकाश यांच्या कुटुंबाचा गणेशोत्सव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com