I condom....! इराण-इस्रायल युद्धावर पोस्ट करण्याची घाई, पाकच्या पंतप्रधानांनी हे काय लिहिलं?

Pakistan PM Typo Goes Viral :इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र केंद्रावर हल्ले केल्याची माहिती समोर आली होती. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शरीफ यांनी सोशल मीडिया पोस्ट केली होती.
Pakistan PM Typo Goes Viral
Pakistan PM Typo Goes Viralesakal
Updated on

"I Condom the Attack": Alleged Typo in Pakistan PM's Post on Iran-Israel War Goes Viral, Sparks Meme Fest : इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मात्र यावेळी झालेल्या एका कथित टायपोमुळे वाद निर्माण झाला आहे. शरीफ यांनी 'I condemn' ऐवजी 'I condom' असे असं लिहिलं. त्याचा स्क्रीनशॉटही आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या पोस्टवरूनच नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com