Viral Video: पापा का परा की राजकुमार, प्रत्येकवेळी मुलीच का ट्रोल? गाडी चालवतानाचा हा व्हिडिओ एकदा नक्की बघा, तुम्हालाही येईल हसू

boys falling from bikes viral video: सोशल मीडियावर मुलींचे गाडी चालवताने व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. अशातच आता काही मुलांचा गाडीवरुन पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
boys falling from bikes viral video
boys falling from bikes viral videoesakal
Updated on

सोशल मीडिआवर नेहमीच मुलींचे गाडी चालवताने व्हिडिओ व्हायरल होत असतात. नेहमीच गाडी चालवण्यावरुन मुलींना ट्रोल करण्यात येत. मुलींना गाडी चालवता येत नाही असा काहींचा समज असतो. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन मुलं गाडी चालवताना जोरात पडल्याचं दिसतय. त्यांच्या गाडी चालवण्याच्या पद्धतीवरुन तुम्हालाही हसू येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com