Parrot Viral Video : वाण नाही पण गुण लागला, बघा पोपटही भुंकू लागला

सध्या सोशल मीडियावर एक पोपट आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात कुत्रा झोपलाय पण पोपट कुत्र्यासारखा भूंकताना दिसत आहे.
Parrot Viral Video
Parrot Viral Videoesakal

Parrot's Barking like Dog : गल्ली बोळातून रात्रीच्या वेळी कुत्र्यांना भूंकताना नेहमीच बघायला मिळतात. कुत्रा हा उत्तम पाळीव प्राणी समजला जातो. त्यामुळेच इतर पाळीव प्राणीपण त्याला पसंत करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक पोपट आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुत्र्याच्या मैत्रीचा परिणाम पोपटावर झाला आहे. जशी संगत असते तसे मुलं घडतात. तसाच काहीसा प्रकार इथे बघायला मिळत आहे. त्यांना एकमेकांचा वाण नाही पण गुण लागला असं म्हणायला हरकत नाही.

Parrot Viral Video
Viral Video: अ‍ॅम्ब्युलन्स आली अन् PM मोदींचा थांबला ताफा; पाहा व्हिडिओ

पोपट दुसऱ्यांची नकल करण्यात एक्सपर्ट असतात हे आपल्याला माहित आहे. आपण बोलू ते पोपट रिपीट करतात. त्यांनी शिकवू तसं ते बोलतात. म्हणूनच कदाचित एखाद्याला पोपटासारखा बोलतो असं म्हणतात. पण इथं तर उलटच झालंय.

पोपटासारखं नाही तर पोपट कुत्र्यासारखं बोलतोय. व्हिडीओत बघायला मिळतंय की, कुत्रा झोपलाय पण पोपट कुत्र्यासारखा भूंकताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com