Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

Pawan Kumar UPSC AIR 239 Success Story: बहिणींनी शेतात मजुरी केली, आईने दागिने विकले आणि वडिलांनी कर्ज काढलं; या कौटुंबिक संघर्षाच्या जोरावर पवन कुमारने UPSC 2023 मध्ये 239 वी रँक मिळवली.
Pawan Kumar secured All India Rank 239 in UPSC Civil Services Examination 2023 after overcoming severe financial challenges with his family's support.

Pawan Kumar secured All India Rank 239 in UPSC Civil Services Examination 2023 after overcoming severe financial challenges with his family's support.

eSakal

Updated on: 

Pawan Kumar UPSC Success Story: 'पंखांपेक्षा उंच भरारी घेण्यासाठी मजबूत इच्छाशक्ती लागते', हे उत्तर प्रदेशातील पवन कुमारने सिद्ध करून दाखवलं आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्याने आपलं ध्येय सोडलं नाही. UPSC नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये 239 वी रँक मिळवत त्याने अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

Loading content, please wait...