

World's First Protein Condom
Sakal
Flying Beast protein condom video truth: फिटनेस आणि सप्लिमेंट्सच्या दुनियेत नेहमीच काही ना काही, नवनवीन प्रयोग होत असतात. पण, यावेळी मात्र एका हटके पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली असून, कमेंट्सचा नुसाता गोंधळ उडाला आहे. प्रसिद्ध फिटनेस इन्फ्लुएंसर गौरव तनेजा (Flying Beast) च्या Beast Life या ब्रँडने “जगातील पहिलं प्रोटीन कंडोम” लॉन्च केल्याचा दावा केला आहे.