Pushpa Entry at Mantralaya Video : …अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला ‘पुष्पा’ पोहचला थेट मंत्रालयात

Pushpa came to meet Eknath Shinde : जाणून घ्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या जबरा फॅनचं नाव काय आणि तो कुठून आला होता?
A viral moment captured at Mantralaya as 'Pushpa' meets Maharashtra Deputy CM Eknath Shinde, sparking political and public curiosity.
A viral moment captured at Mantralaya as 'Pushpa' meets Maharashtra Deputy CM Eknath Shinde, sparking political and public curiosity. esakal
Updated on

Pushpa's Unexpected Entry at Mantralaya: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभरात असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. हे आपल्याला माहीत आहे. परंतु आता त्यांचा असा एक जबरा फॅन समोर आला आहे.  ज्याने आपल्या एका कृतीमधून सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या एकनाथ शिंदेंचा हा चाहता सोशल मीडियासह मीडियावर चर्चेचा विषय ठरत असल्याचे दिसत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात आलेल्या या त्यांच्या अजय मोहिते या  वर्धाहून आलेल्या चाहत्याने पुष्पा चित्रपटातील हिरोसारखी हुबेहुब वेशभुषा केली होती.

यावेळी शिंदेंच्या या चाहत्याने मीडियाला फोटोही काढू दिले. तसेच, आपण मराठी माणूस आहे मराठीतच बोला, असंही या चाहत्याने सांगितलं.  तर त्या ठिकाणी हजर काहीजणांनी या पुष्पासोबतही फोटो काढून घेतले.

A viral moment captured at Mantralaya as 'Pushpa' meets Maharashtra Deputy CM Eknath Shinde, sparking political and public curiosity.
Snake Monkey Viral Video: फना काढून बसलेल्या नागाला पाहून माकडानं असं काही केलं की तुम्हीही पाहून थक्क व्हाल!

मीडिया प्रतिनिधींनी जेव्हा त्याला विचारणा केली की, तुम्ही कोणाला भेटायला आला आहात? यावर त्याने उत्तर दिले की, होय मनापासून सगळ्यांनाच भेटायला आलो आहे. शिंदे साहेबांना भेटायला आलो आहे, फॅन आहोत आम्ही त्यांचे. तुमचं नाव काय? अजय मोहिते उर्फ पुष्पा भाऊ.. अरे भाऊ फायर नाही वाईल्ड फायर आहे मुंबईची पब्लिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com