

Railway Rules For Decoration Inside Train
ESakal
मुंबई : नुकतेच रेल्वेच्या फर्स्ट एसी कोचमधील एक केबिन हनिमून रूमप्रमाणे सजवण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फुलं, फुगे, गुलाबाच्या पाकळ्या आणि आकर्षक रोषणाईने सजलेल्या या केबिनला 'सुहागरात एक्स्प्रेस' असे नाव दिले. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी एकीकडे वाहवाह केली असून "रेल्वेतील हा सर्वात रोमँटिक प्रवास असावा," अशा प्रतिक्रिया दिल्या. मात्र दुसरीकडे अनेकांनी रेल्वेत अशी सजावट करण्यासाठी अधिकृत परवानगी होती का, तसेच सुरक्षा नियमांचे पालन झाले का असे प्रश्न उपस्थित केले आहे. याबाबत रेल्वे महत्त्वाच्या नियमांबाबत जाणून घ्या.