Friend on Rent : चक्क ५० रुपये प्रतितास भाड्याने मिळत आहे मित्र; 'या' राज्यात अनोख्या ट्रेंडमुळे वाढली डोकेदुखी

Friendship Apps India :जर एखाद्याला मित्र किंवा मैत्रीण नसेल तर आता ते भाड्याने मिळत आहेत. यासाठी काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रतितास ५० रुपये इतकी रक्कम आकारत आहेत. मात्र या ट्रेंडमुळे एक नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
Friendship Apps India

A user browsing a rent-a-friend app in Kerala, showcasing profiles of companions available for hourly booking.

esakal

Updated on

Summary

समाजशास्त्रज्ञांच्या मते हे शहरी एकाकीपणाचे आणि नातेसंबंधातील तुटकपणाचे परिणाम आहेत.

काही युजर्सनी अॅप्सवर जास्त पैसे आकारल्याची किंवा दिशाभूल केल्याची तक्रार केली आहे.

सुरक्षा व पारदर्शकतेअभावी हे अॅप्स जोखमीचे ठरू शकतात.

Friendship Apps: केरळच्या काही भागात एक नवीन प्रकारचा सोशल प्लॅटफॉर्म वेगाने लोकप्रिय होत आहे, जर एखाद्याला मित्र किंवा मैत्रीण नसेल तर आता भाड्याने मित्र मिळत आहेत. यासाठी त्या व्यक्तीला ५० रुपये प्रतितास इतकी रक्कम मोजावी लागत आहे. तुम्ही रेंटवरील फ्रेंडसोबत फिरायला, कॉफी प्यायला किंवा एखाद्या कार्यक्रमालाही जाऊ शकता, मात्र या फ्रेंडशिप प्लॅटफॉर्ममुळे केरळमध्ये एक वेगळीच चिंता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com