
Richest Women: भारतातील बडे उद्योगपती असलेले अंबानी-अदानी यांना संपत्तीबाबत आव्हान देत एक महिलेनं आशियातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे. त्यामुळं आता या महिलेजवळ अंबानी-अदानींच्या खालोखाल संपत्ती आहे. विशेष म्हणजे या महिलेनं आपल्या वडिलांना मागे टाकत सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे.