Russian Girls Viral Video
esakal
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हसवणारे असतात, तर काही शिकवणारे. परंतु अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहून भारतीय मुलांच्या आनंद द्विगुणीत होईल. कारण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका पाकिस्तानी व्लॉगरने रशियन मुलींना प्रश्न केला. तेव्हा त्यांचं उत्तर ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल.