Russian Vodka History & Cultural Significance
esakal
रशियातील एका दारुची जगभरात क्रेझ आहे. ती दारू म्हणजे 'रशियन वोडका'. या दारुचे जगभरात चाहते बघायला मिळतात. रशियन लोकांसाठी तर ही केवळ दारू नसून त्यांच्या संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक कार्यक्रमात ही दारु पाहुण्यांना दिली जाते.