असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

Viral Video: ढोकळा स्पॉन्ज समजून रशियन महिलेने भांडी घासल्याचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

sakal

Updated on

कधी तुम्हाला एखादा पदार्थ पाहून तो खाण्यासाठी आहे की वापरण्यासाठी, असा गोंधळ झाला आहे का? विचार करा, मऊ, पिवळा आणि स्पॉन्जसारखा दिसणारा ढोकळा समोर आला… आणि कुणीतरी त्याचा वापर भांडी घासण्यासाठी करायला सुरुवात केली! होय, असाच काहीसा प्रकार एका रशियन महिलेसोबत घडला आहे, आणि हा मजेशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com