
Baba Ramdev Controversial Statement : योगगुरू बाबा रामदेव यांनी सरबत जिहाद हा शब्द वापरून नवीन वाद निर्माण केला आहे. एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये त्यांनी कोल्ड्रिंक्सची तुलना टॉयलेट क्लीनरसोबत केली आणि ग्राहकांना जाणीवपूर्वक निवड करण्याचं आवाहन केलं आहे. याद्वारे ते पुन्हा एकदा बरळले आहेत.