Viral Video: जिल्हाधिकारी शीला दाहिमा यांचा हटके अंदाज; 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' गाण्यावर थिरकल्या

Sheopur Collector Sheela Dahima Viral Video Dilli Wali Girlfriend Song: सर्वसाधारणपणे जिल्हाधिकारी म्हटले की प्रशासकीय जबाबदाऱ्या, बैठका, पाहणी दौरे आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी अशीच ओळख असते.
Sheopur Collector

Sheopur Collector

esakal

Updated on: 

Sheela Dahima Viral Video: मध्य प्रदेशातल्या श्योपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी शीला दाहिमा पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या आणि हटके अंदाजामुळे चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांची चर्चा कोणत्याही प्रशासकीय निर्णयामुळे किंवा शासकीय कार्यक्रमामुळे नव्हे, तर आपल्या गायनाच्या छंदामुळे होत आहे.

Loading content, please wait...