Video: चार लेनच्या रस्त्यामुळं 5 मजली इमारत कोसळली! शिमल्यातला थरारक व्हिडिओ आला समोर

Shimla Building Collapsed : शिमल्यामध्ये एक पाच मजली इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
Viral Video
Viral Video
Updated on

Shimla Building Collapsed : शिमल्यामध्ये एक पाच मजली इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. चार लेनच्या रस्त्याच्या कामामुळं ही इमारत कोसळल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. पण घटनेच्या एक दिवस आधी इमारत रिकामी करण्यात आली होती, त्यामुळं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच शिमल्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे, त्यामुळं ही इमारत कोसळल्याचं सांगितलं जात आहे.

Viral Video
Mumbai Metro: लहान मुलांसह मेट्रोतून प्रवास करत असाल तर सावधान! 2 वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला; घडली थरारक घटना
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com