
पाकिस्तानमधील एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होतोय
ज्यामध्ये धावत्या ट्रेनमधून मोबाइल चोरीची घटना दाखवली आहे.
रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने पाइपने हल्ला करून प्रवाशाचा मोबाइल हिसकावला.
Trending Video : एका व्हिडिओने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण खिल्ली उडवत आहेत, तर काही लोक देशाच्या यंत्रणेवर प्रश्न उचलत आहेत. हा पाकिस्तानमधील एक धक्कादायक पण मजेशीर व्हिडिओ आहे.