
चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये तुम्ही नाग आणि नागिनीच्या अनेक कथा ऐकल्या असतील, पण प्रत्यक्षात असा दावा कोणी केला आहे का? उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर एक विचित्र दावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. बायको रात्री नागिन बनते आणि त्याला डसण्याचा प्रयत्न करते, असा त्याचा दावा आहे.