

Sonipat Wedding Cancelled Over Brezza Car Demand
esakal
हरियाणातील सोनीपत येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुंड्यात मनासारखी कार न मिळाल्यामुळे दिल्ली पोलिसांमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने लग्न मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुलदीप असे या आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून, त्याने ह्युंदाई ऑरा कारऐवजी मारुती ब्रेझा कारची मागणी केल्याचे वधूपक्षाचे म्हणणे आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा